Tata Motors ने आपल्या सर्व Trucks मध्ये Factory-fitted AC Cabin दिला, Driver Comfort आणि Performance मध्ये मोठी वाढ!
Tata Motors, भारतातील आघाडीचा commercial vehicle निर्माता, आता आपल्या संपूर्ण ट्रक लाईनअपमध्ये (SFC, LPT, Ultra, Signa, Prima) factory-fitted air conditioning देतोय. विशेष म्हणजे, हा पहिल्यांदाच cowl variants मध्येही उपलब्ध होणार आहे.
Driver Comfort आणि Productivity मध्ये वाढ
AC Cabin मुळे ड्रायव्हर्सना जास्त आराम मिळणार आहे, ज्यामुळे productivity वाढेल. AC मध्ये Eco आणि Heavy असे dual modes आहेत, ज्यामुळे energy efficiency सुधारते. Tata Motors ने हे सर्व updates ग्राहकांच्या feedback वर आधारित केलंय.

Power आणि Performance सुधारणा
टाटा ट्रक्स मध्ये आता 320hp पर्यंत power दिला गेलाय. Engine idle auto-shut, voice messaging system सारखे smart फीचर्स fuel efficiency वाढवण्यासाठी देण्यात आले आहेत. हे सगळं मिलून, ड्रायव्हरला आणि fleet मालकांना जास्त फायदा मिळणार आहे.
Sampoorna Seva 2.0 आणि Fleet Edge सह Support
Tata Motors चं 3000+ टचपॉईंटचं service नेटवर्क आणि Sampoorna Seva 2.0 initiative मुळे truck मालकांना roadside assistance, assured turnaround time, AMC आणि Genuine Parts ची सोय मिळणार आहे. Fleet Edge platform मुळे fleet management अजून सोपं आणि effective होईल.
Tata Motors चं पुढचं पाऊल…
या नव्या सुधारणा फक्त regulatory norms पूर्ण करण्यापुरत्याच नाहीत, तर ड्रायव्हर्सच्या कामाच्या परिस्थिती सुधारण्यात मोठा वाटा उचलणार आहेत.